SS & SS's

Vidyadhan Commerce College

Valwadi, Dist. Dhule(MH)

 

 

College Activities:- Co-Curicular Activity


विद्याधन महाविद्यालयात गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली 2 आॅक्टोबर 2022

10/3/2022 12:00:00 AM

Dscription: महात्मा गांधी जयंती निमित्ताने उपस्थितांना मी विनम्र आव्हान करु इच्छिते की गांधीचे विचार आजच्या परिस्थितीची मध्ये विस्मरण होत आहे. अंहिसा चा मार्ग आपण सोडला तर आपण शांत मनाने जगू शकत नाही. यासाठी आपले मन स्थीर रहावे म्हणून गांधीजीनी त्याच्या जीवनातील अनेक प्रसंगावर प्रकाश टाकलेला आहे. त्यावर आधारीत त्यांचे ’’सत्यांचे प्रयोग’’ हे लिखान आपण जर वाचून अंगिकारले तर मला असे आपण खरचं गांधीच्या देशात आहोत आणि याचा आपणा सर्वाना अभिमान राहील. अशा प्रकारे आपल्या भाषणाद्वारे संस्थेच्या अध्यक्षा सौ. शारदा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लालबहादूर शास्त्री यांचा वाराणसी येथे झाला. ते अत्यंत प्रतीकुल परिस्थितीत जन्माला आले परंतु त्यांनी देशासाठी संपुर्ण आयुष्य समर्पीत केले ते पंतप्रधान असतांना जयजवान जयकिसान हा नारा दिला. म्हणजेच त्यांनी देश रक्षक ते शेतकरी यांचा ख-या अर्थाने सन्मान केला असे प्रतिपादन भाषणातून डाॅ.के.बी.पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थीकल्याण अधिकारी डाॅ.योगेश बोरसे यांनी केले त्यांनी महात्मा गांधी याच्या विचारांवर आपले मत व्यक्त केले. गांधीजी प्रत्येक कार्यातून दिसतात त्याची महती तत्पर रहावी म्हणून सर्व मानव जातीला चलनाद्वारे देखील रोज दर्शन होत रहाते. कार्यक्रमास उपस्थिती श्री.हर्षल पाटील संस्थासचिव, प्रशासन अधिकारी प्रा.पी.एफ.पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. जागृती पाटील, प्रा.ललिता निकम, प्रा.पूनम पाटील, प्रा.प्रफुल पवार, प्रा. सोनाली मोरे, प्रा.खंडेराय प्रा.चैधरी, प्रा.नेहा अग्रवाल उपस्थित होते.

Click to Open Image/File


महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

10/5/2020 12:00:00 AM

Dscription: महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन 2 Oct 2020

Click to Open Image/File


TEACHERS DAY

9/10/2020 12:00:00 AM

Dscription: Teachers Day Celebration

Click to Open Image/File


LOKMANYA TILAK JAYANTI - 2020

7/25/2020 12:00:00 AM

Dscription: Lokmanya Tilak Jayanti - 2020

Click to Open Image/File


स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती -2021

1/13/2021 12:00:00 AM

Dscription: शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्याधन महाविद्यालय वलवाडी येथे स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.

Click to Open Image/File


 

Developed by, INFOTECH INC.