SS & SS's

Vidyadhan Commerce College

Valwadi, Dist. Dhule(MH)

 

 

College Activities:- NSS


NSS CAMP PHOTOS

9/1/2022 12:00:00 AM

Dscription: NSS Camp Photos 2021-22

Click to Open Image/File


PROGRAMMES CONDUCTED UNDER NSS (ANNUAL REPORT)

6/1/2022 12:00:00 AM

Dscription: Programmes Conducted under NSS (Annual Report)

Click to Open Image/File


शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्याधन महाविद्यालय वलवाडी धुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमदान शिबिर

5/1/2022 12:00:00 AM

Dscription: शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्याधन महाविद्यालय वलवाडी धुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमदान शिबिर (Invitation Card)

Click to Open Image/File


शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्याधन महाविद्यालय वलवाडी धुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमदान शिबिर उद्घाटन संपन्न

5/1/2022 12:00:00 AM

Dscription: शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्याधन महाविद्यालय वलवाडी धुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमदान शिबिर उद्घाटन संपन्न

Click to Open Image/File


शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्याधन महाविद्यालय वलवाडी धुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमदान शिबिर उद्घाटन संपन्न

5/1/2022 12:00:00 AM

Dscription: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्याधन महाविद्यालय वलवाडी धुळे. राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमदान शिबीर 2021-22 एकलव्य वस्ती वलवाडी धुळे येथे दिनांक 07/03/2022 रोजी मा. वंदना भामरे नगरसेविका धुळे महानगरपालिका, श्री नेमीचंद मुरलीधर पाटील माजी सैनिक, याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. के. बी. पाटील संस्थापक अध्यक्ष मा. सौ. शारदाताई पाटील अध्यक्षा, दादासो हर्षल पाटील सचिव, प्रा. डॉ. प्रमोद पाटील जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना धुळे, मा. रंगराव ठाकरे, नगरसेवक धुळे महानगरपालिका धुळे, मा. गोपीचंद पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे, प्रा. पी. एफ. पाटील प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य डॉ. आर.बी. पवार यांच्या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करून उद्घाटन करण्यात आले. प्रमुख मान्यवर यांचा यथोचित शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉ. प्रमोद पाटील यांनी श्रमसंस्कार शिबिरात युवकांचे योगदान विधायक कामासाठी जोडले जाते म्हणून त्यांची श्रमाची शक्ती भक्ती ही सर्वश्रुत असते. असे मौलिक विचार याप्रसंगी व्यक्त केले. मा. वंदनाताई भामरे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी समाजातील सर्व स्तरावर काम करून आपला ठसा उमटवावा असे मत मांडले. मा. गोपीचंद पाटील यांनी ग्रामीण भागाकरिता विद्यार्थ्यांनी चिकाटीने व समाज सेवा करावी असे मत मांडले. प्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांनी आपल्या मनोगतातून एन एस एस स्वयंसेवक हा देशाच्या जडण-घडण मध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. साक्षरतेची संबंधित काम, पर्यावरण संरक्षण, समाजातील लोकांसाठी कार्य करतात याची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. आर.बी. पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्देशाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश बोरसे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश्वरी खंडेराय व प्रियंका पाटील यांनी केले. पहिल्या विचारमंथनात डॉ.योगेश पाटील यांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी व लसीकरण केले तर आपण कोरोनाला हरवू शकतो आपले गाव कोरोना मुक्त करू शकतो असे मत मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले परिश्रम घेतले.

Click to Open Image/File


 
Contact Us
Vidyadhan Commerce College, Gondur Airport Road, near MSEB Vadel Road, Valwadi, Dist. Dhule(MH) 424005

☎ (02562) 270071, 9422288518, 9421283577
📧 contact@vidyadhan.in
Connect with us
 
 

Developed by, INFOTECH INC.