SS & SS's

Vidyadhan Commerce College

Valwadi, Dist. Dhule(MH)

 

 

College Activities:- Sports


क्रासकंट्री स्पर्धा 2021

12/1/2022 12:00:00 AM

Dscription: धुळे येथिल शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्याधन महाविद्यालय वलवाडी, धुळे येथे दिनांक 30 व 31 डिसंेबर 2021 रोजी क्रासकंट्री स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन दिनांन 31 डिसंेबरला सकाळी 6.30 वाजता धुळे विभाग क्रिडा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. मनोहर पाटील यांच्या शुभहस्ते झेंडा दाखवून झाले त्यावेळी संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डाॅ.के.बी.पाटील, अध्यक्षा सौ.शारदा पाटील प्राचार्य डाॅ.आर.बी.पवार सचिव श्री.हर्षल पाटील प्रा.डाॅ.व्हि.एल.पाटील. प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.डाॅ.के.जी.बोरसे उपस्थित होते. स्पर्धेत पुरुष 25 खेडाळूनी सहभाग घेतला. एस.एस.व्ही.पी.एस. सायन्स महाविद्यालय, धुळे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सोनगीर, विद्याधन महाविद्यालय वलवाडी धुळे, झेड.बी.पाटील महा. धुळे, व्ही.डब्ल्यु.एस. महा. धुळे, कला महा. थाळनेर, एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय शिंदखेडा, एन.एन.सी.महा.कुसंुबा, कला वाणिज्य महा. नरडाणा, आर.सी.पटेल महा. शिरपूर, एस.पी.डी.एम.महा. शिरपूर असे एकूण 11 संघानी सहभाग घेतला. तसेच 20 महिला स्पर्धेकांनी सहभाग घेतला अभय महिला महाविद्यालय धुळे, एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय शिंदखेडा, आर.सी.पटेल महा. शिरपूर, श्रीमती एच.आर.पटेल महिला महा. शिरपूर, एस.पी.डी.एम.महा. शिरपूर अश्या एकूण 5 संघानी सहभाग घेतला. सर्व संघव्यवस्थापक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.डाॅ.एल.पी.प्रताळे, प्रा.डाॅ.तेजस शर्मा, प्रा.नितीन वाळके, प्रा.राहूल पाटील, प्रा.हर्षदा पाटील आयोजन सचिव प्रा.डाॅ.योगेश बोरसे व विद्याधन महाविद्यालयाचे तसेच सोनगीर महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Click to Open Image/File


 
Contact Us
Vidyadhan Commerce College, Gondur Airport Road, near MSEB Vadel Road, Valwadi, Dist. Dhule(MH) 424005

☎ (02562) 270071, 9422288518, 9421283577
📧 contact@vidyadhan.in
Connect with us
 
 

Developed by, INFOTECH INC.